⁠  ⁠

12वी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; ESIC मध्ये UDC पदांच्या ६५५२ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) मध्ये 12 वी पास आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची संधी आहे. ईएसआयसीमध्ये 6552 पदांवर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. 12 वी पास आणि पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख ०२ मार्च आहे.

एकूण जागा : 6552

१) क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर-  6306
शैक्षणिक पात्रता : i) उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा समकक्ष पदवी घेतली पाहिजे.
ii) संगणकाचे कार्यरत ज्ञान असणे आवश्यक आहे.

२) स्टेनोग्राफर – 246
शैक्षणिक पात्रता : i) बारावी पास
ii)Skill Test:
Dictation : 10 minutes @ 80 words per minute.
Transcription: 50 minutes (English), 65 minutes (Hindi) (Only on computers).

मानधन (PayScale) :

१) क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर-  २५,५०० ते ८१,१००/-
२) स्टेनोग्राफर – २५,५०० ते ८१,१००/-

वयोमर्यादा
कर्मचारी राज्य विमा निगममध्ये वरिष्ठ विभागीय क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क, कॅशिअर, स्टेनोग्राफर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे तर कमाल 27 वर्ष असावे. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणं वयोमर्यादेमध्ये सूट दिली जाणार आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०२ मार्च २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२१

अधिकृत संकेतस्थळ : esic.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Exam Pattern For Upper Division Clerk/Clerk-Cashier Posts

Here is the exam pattern as per the previous year notification. Any changes in the exam pattern will be updated here.

Phase-1 Prelims Exam

S. No. Name of the Test (ObjectiveTests) No. of Questions Max. Marks Duration Medium
1 General Intelligence and Reasoning 25 50 1 hour Bilingual
2 General Awareness 25 50 Bilingual
3 Quantitative Aptitude 25 50 Bilingual
4 English Comprehension 25 50 English
Total 100 200

Phase-2 Mains Exam

S. No. Name of the Test (Objective Tests) No. of questions. Max.Marks Duration Medium
1 General Intelligence and Reasoning 50 50  2 hours Bilingual
2 General Awareness 50 50 Bilingual
3 Quantitative Aptitude 50 50 Bilingual
4 English Comprehension 50 50 English
Total 200 200

Phase-3 Computer Skill Test

S.No. Description of Test Marks TotalMarks Duration
1 Preparation of 02 PowerPoints Slides 10 50 marks 30

minutes

2 Typing matter on MS Word with formatting 20
3 Preparation of Table on MS Excel with use of formulae 20

 

Share This Article