---Advertisement---

ESIS : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी, मुंबई येथे भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी, मुंबई अंतर्गत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 आहे. ESIS Mumbai Bharti 2023

एकूण जागा : 05

---Advertisement---

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : M.B.B.S.
वयोमर्यादा – 57 वर्षे

नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH- कर्मचारी राज्य विमा संस्था, तिसरा मजला, E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400 018

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जानेवारी 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी कार्यालय, MH- कर्मचारी राज्य विमा संस्था, तिसरा मजला, E.S.I. सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400 018

अधिकृत संकेतस्थळ : www.esic.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now