⁠  ⁠

ESIS : कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय औरंगाबाद येथे भरती ; पगार 60,000

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

ESIS Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी औरंगाबाद येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे.

एकूण जागा : ०५

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
१) सर्जन / Surgeon ०१
२) रेडिओलॉजिस्ट / Radiologist ०१
३) नेत्ररोग सर्जन / Opthalmic Surgeon ०१
४)) बालरोगतज्ञ / Pediatrician ०१
५) वैद्यकीय अधिकारी / Medical Officer ०१

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पी.जी.पदवी किंवा समकक्ष किंवा पी.जी.डिप्लोमा ०२) ०३ ते ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २२ सप्टेंबर २०२२ रोजी ६४ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये + १५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : औरंगाबाद (महाराष्ट्र)

निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : २२ सप्टेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Office of the Medical Superintendent, MH-ESI Society P- 16, Naregaon Road, MIDC Chikalthana Aurangabad.

अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article