⁠
Jobs

ESIS : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे येथे मोठी भरती ; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

ESIS recruitment 2023 महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे येथे काही रिक्त पदे भरण्याESIS recruitment 2023साठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

एकूण जागा – 49

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
वैद्यकीय अधिकारी – 57 वर्ष
खुल्या प्रवर्गातील उमेदवार – 38 वर्ष
मागासवर्गीय उमेदवार – 43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन
र्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, स. नं. ६८९/९०, पंचदीप भवन, तळमजला, बिबवेवाडी, पुणे 411037
मुलाखतीची तारीख – 22 & 23 फेब्रुवारी 2023 (सकाळी 11.00 ते 4.00)

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button