---Advertisement---

ESIS अंतर्गत सोलापूर येथे विविध पदाची भरती ; मिळेल 1,23,000 पर्यंतचा पगार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

ESIS Solapur Recruitment 2023 महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, सोलापूर येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 09 मे 2023 आहे

एकूण रिक्त पदे : 12

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) पूर्णवेळ / अर्धवेळ विशेषज्ञ- 03
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस सह पीजी पदवी किंवा समतुल्य सह पीजी नंतर 03 वर्षांचा अनुभव किंवा एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातील पीजी डिप्लोमा विशिष्ट विशेषतेमध्ये अनुक्रमे 05 वर्षांचा पोस्ट-पीजी अनुभव

2) वैद्यकीय अधिकारी- 09
शैक्षणिक पात्रता
: एमबीबीएस / मान्यताप्राप्त विद्यापीठापासून एमबीबीएस पदवी

वयाची अट : 08 मे 2023 रोजी 37 ते 64 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 75,000/- रुपये ते 1,23,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Administrative Block, 4th Floor, MH-ESIS Hospital,Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai-400101.
अधिकृत संकेतस्थळ : www.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now