Exim Bank Recruitment 2022 : भारतीय निर्यात-आयात बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (Exim Bank Bharti 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 नोव्हेंबर 2022 18 नोव्हेंबर 2022 आहे.
एकूण जागा : ४५
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजमेंट ट्रेनी (MT) 30+11
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह MBA/PGDBA-फायनान्स किंवा CA.
2) मॅनेजर (लॉ) 02
शैक्षणिक पात्रता : (i) LLB (ii) 06 वर्षे अनुभव
3) मॅनेजर (IT) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह B.E/ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन किंवा पदवीधर + कॉम्प्युटर सायन्स/ 50% गुणांसह MCA (ii) 06 वर्षे अनुभव
वयाची अट : ०४ नोव्हेंबर २०२२ रोजी २१ ते ३५ [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : 600/- [SC/ST/PWD/EWS: ₹100/- ]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2022 18 नोव्हेंबर 2022
परीक्षा (Online): नोव्हेंबर / डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.eximbankindia.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा