⁠  ⁠

भारतीय निर्यात-आयात बँकेत या पदांसाठी निघाली भरती ; पगार 63,840

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Exim Bank Recruitment 2023 भारतीय निर्यात-आयात बँकमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 45

रिक्त पदाचे नाव : व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह एमबीए/ पीजीडीबीए-फायनान्स किंवा सीए किंवा अभियांत्रिकी पदवी (बी.टेक./बी.ई.) किंवा बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 वर्षे ते 25 वर्षापर्यंत असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 600/- रुपये [SC/ST/PwBD/EWS – 100/- रुपये]
वेतनश्रेणी : 36,000/- रुपये ते 63,840/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 नोव्हेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.eximbankindia.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article