---Advertisement---

भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Exim Bank Recruitment 2025 : भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 28

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मॅनेजर ट्रेनी (Digital Technology) 10
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह B.E./ B.Tech degree (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA
2) मॅनेजर ट्रेनी (Research and Analysis) 05
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी
3) मॅनेजर ट्रेनी (Rajbhasha) 02
शैक्षणिक पात्रता :
i) 60% गुणांसह पदवीधर (ii) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
4) मॅनेजर ट्रेनी Legal 05
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह LLB
5) डेप्युटी मॅनेजर – Legal (Grade/Scale Junior Management I) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह LLB (ii) 01 वर्ष अनुभव
6) डेप्युटी मॅनेजर (Deputy Compliance Officer)(Grade / Scale Junior Management I) 01
शैक्षणिक पात्रता :
i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 01 वर्ष अनुभव
7) चीफ मॅनेजर (Compliance Officer)(Grade / Scale Middle Management III) 01
शैक्षणिक पात्रता
:(i) ICSIचे असोसिएट मेंबरशिप (ACS) (ii) 60% गुणांसह नियमित पदवी. (iii) 10 वर्ष अनुभव

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 फेब्रुवारी 2025 रोजी, 28 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/600/- [SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2025
लेखी परीक्षा: मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://www.eximbankindia.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now