---Advertisement---

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2024 आहे. त्यानंतर त्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावीत. अर्ज पाठवण्याची अंतिम दिनांक 25 मे 2024 आहे. 

एकूण रिक्त जागा : 98
रिक्त पदांचे नाव : ट्रेड अपरेंटीस / Trade Apprentices
पदांचा तपशील आणि पदसंख्या :
1) फिटर / Fitter 24
2) मशिनिस्ट / Machinist 08
3) इलेक्ट्रिशियन / Electrician 15
4) प्लंबर / Plumber 04
5) मेकॅनिक मोटार वाहन / Mechanic Motor Vehicle 06
6) सुतार / Carpenter 02
7) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 04
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / Instrument Mechanic 12
9) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) / Welder (Gas & Electric) 09
10) चित्रकार / Painter 02
11) कोपा / फ्रंट ऑफिस असिस्टंट / COPA / Front Office Assistant 12

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI / ITC (NCVT मंजूर)); SC/ST साठी 50% गुण.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01-04-2024 रोजी, 23 वर्षे (सरकारने जारी केलेल्या नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा मध्ये सूट)
परीक्षा फी : फी नाही
पगार : 7,000/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024 
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN 683501.

अधिकृत संकेतस्थळ : www.fact.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
(Application Form) अर्ज : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now