⁠  ⁠

गव्हर्मेंट नोकरीची संधी..! फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

FACT Recruitment 2023 : फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि. मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : 74

रिक्त पदाचे नाव :
1) वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल)
2) वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन आणि प्रशासन)
3) अधिकारी (विक्री)
4) व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
5) तंत्रज्ञ (प्रक्रिया)
6) सॅनिटरी इन्स्पेक्टर
7) कारागीर (फिटर कम मेकॅनिक)
8) शिल्पकार (इलेक्ट्रिकल)
9) RIGGER ASSISTANT

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10वी/ ITI/ अभियांत्रिकी/ B.Sc/ किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अधिसूचना वाचू शकतात.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षांपर्यंत असावे.
परीक्षा फी : व्यवस्थापकीय पदे: ₹1180/- आणि नॉन-व्यवस्थापकीय पदे: ₹590/-
SC/ST/PwBD/ESM/अंतर्गत – ₹0/-
वेतनमान – 19,500/- ते 2,00,000/- पर्यंत पगार मिळेल.

निवड प्रक्रिया –
मुलाखत, संगणक आधारित चाचणी (CBT) मधील कामगिरीनुसार या नोकरीसाठी उमेदवाराची निवड केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया : 26 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : https://fact.co.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article