कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे ”सफाईगार” पदासाठी भरती ; ‘इतका’ मिळेल पगार?
Family Court Mumbai Bharti 2023 कौटुंबिक न्यायालय, मुंबई येथे भरती निघाली आहे. सफाईगार पदासाठी ही भरती होणार आहे यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 01 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 04
रिक्त पदाचे नाव : सफाईगार
शैक्षणीक पात्रता : 01) शरीर प्रकृति सुदृड असावी 02) पदाचे समरूप काम करण्याची योग्यता असावी.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 33 वर्षापर्यंत असावे [मागसवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 15,610/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 01 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई.
अधिकृत संकेतस्थळ : www.districts.ecourts.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा