⁠  ⁠

FCI भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या ८९ जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

भारतीय खाद्य महामंडळ येथे विविध पदांच्या एकूण 89 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.

एकूण जागा : ८९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (General Administration) ३०
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य किंवा एसीए / एआयसीडब्ल्यू / एसीडब्ल्यू किंवा लॉ मध्ये बॅचलर डिग्री

२) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Technical) २७
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून शेती मध्ये बी.एससी./ अन्न विज्ञान मध्ये बी.टेक / बी.ई. पदवी

३) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Accounts) २२
शैक्षणिक पात्रता : सीए

४) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Law) ०८
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थाकडून कायद्यात पूर्णवेळ पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव.

५) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer ०२
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी

 वयोमर्यादा : ०१ जानेवारी २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

वेतन /Scale of Pay :
१) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (General Administration)- ६०,००० ते १,८०,०००/-
२) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Technical) – ६०,००० ते १,८०,०००/-
३) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Accounts) – ६०,००० ते १,८०,०००/-
४) सहाय्यक महाव्यवस्थापक/ Assistant General Manager (Law) – ६०,००० ते १,८०,०००/-
५) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer – ५०,००० ते १,६०,०००/-

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 मार्च 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2021

निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रिया ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीद्वारे होणार

टीपः
अनारक्षित आणि ऑनलाईन टेस्टमध्ये ५०% गुणांच्या निकषांवर मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी केली जाईल.
ईडब्ल्यूएस श्रेणी आणि अनुसूचित जाती, एसटी, ओबीसी आणि अपंग व्यक्तींसाठी 45% गुण. संख्या
मुलाखतीसाठी बोलाविल्या जाणार्‍या उमेदवारांची जाहिरात केलेल्या रिक्त जागांच्या संख्येपेक्षा साधारणत: तिप्पट असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा 

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

 

Share This Article