---Advertisement---

अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभागात रिक्त पदाची भरती ; १ लाखांपेक्षा अधिक पगार

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

अर्थ मंत्रालय वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली येथे आर्थिक अधिकारी पदांच्या ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०२१ आहे.

एकूण जागा : ०५

पदाचे नाव : आर्थिक अधिकारी

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन अर्थशास्त्र किंवा उपयोजित अर्थशास्त्र किंवा व्यवसाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव

परीक्षा फी : फी नाही

वेतनमान (Pay Scale) : ९,३००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ ऑक्टोबर २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता: श्री संजीव गुप्ता ‘अवर सचिव, खोली क्र. 241-ई, नॉर्थ बायक, नवी दिल्ली -110001’

अधिकृत संकेतस्थळ : www.financialservices.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now