⁠  ⁠

अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभागात विविध रिक्त पदांची भरती ; वेतन ६८ हजारापर्यंत

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

अर्थ मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ५३ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ व ३० जून २०२१ आहे.

एकूण जागा : ५३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) पुनर्प्राप्ती अधिकारी/ Recovery Officer १७

२) निबंधक/ Registrar १०

३) सहाय्यक निबंधक/ Assistant Registrar २६

शैक्षणिक पात्रता :
ज्या उमेदवारांची लॉ पदवी आहे ते भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

अनुभव:
भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कायदेशीर आणि न्यायालयीन कामाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा: ०७ व ३० जून २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क: शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :
Assistant Registrar : Rs. 67,700-2,08,700
Registrar : Rs. 78,800-2,09,200
Recovery Officer : Rs. 67,700-2,08,700

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ व ३० जून २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता:संचालक सीएस -१ (डी), कर्मचारी व प्रशिक्षण विभाग, लोक नायक भवन नवी दिल्ली- ११००११.

अधिकृत संकेतस्थळ : www.financialservices.gov.in

जाहिरात क्रमांक १ (Notification) : येथे क्लिक करा

जाहिरात क्रमांक २ (Notification) : येथे क्लिक करा

Share This Article