Maharashtra Police Bharti 2022: गडचिरोली पोलीस (गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग, पोलीस कल्याण शाखा गडचिरोली) पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. गडचिरोली पोलिसांनी एकूण १३६ रिक्त पदे जाहीर केली आहेत. पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 .
एकूण जागा : 136
पदाचे नाव:
पुलिस शिपाई (Police Constable)
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण : गडचिरोली
वयोमर्यादा: खुला वर्ग:- 18 ते 25 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
वेतन श्रेणी:
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता: गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जून 2022 (संध्याकाळी 6:00 पर्यंत)
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: 450 /- आणि मागासवर्गीय : 350 /-
निवड पद्धत:
लेखी चाचणी
शारीरिक चाचणी
चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
वैद्यकीय चाचणी
अधिकृत संकेतस्थळ : gadchirolipolice.gov.in/
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 620 पदांसाठी भरती
- कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती
- BOB Bharti : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
- ESIC : कर्मचारी राज्य बीमा निगम मार्फत पुणे येथे विविध पदांसाठी भरती
- पंजाब & सिंध बँकेत ‘अप्रेंटिस’साठी जम्बो भरती ; पदवी पाससाठी सुवर्णसंधी