⁠
Jobs

गेल इंडिया लिमिटेड मध्ये 275 जागांसाठी भरती

GAIL Recruitment 2024 : गेल इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2024 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 275

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर इंजिनिअर 98
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
2) सिनियर ऑफिसर 129
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा CA/ CMA (ICWA) किंवा पदवीधर +MBA किंवा LLB (ii) 01 वर्ष अनुभव
3) सिनियर ऑफिसर (Medical
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) 01 वर्ष अनुभव

Services) 01
4) ऑफिसर (Laboratory) 16
शैक्षणिक पात्रता
: (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
5) ऑफिसर (Security) 04
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
6) ऑफिसर (Official
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह हिंदी / हिंदी साहित्य पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
Language) 13
7) चीफ मॅनेजर 14
शैक्षणिक पात्रता :
65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Economics / Applied
Economics/ Business Economics/ Econometrics) किंवा 55% गुणांसह LLB + 12 वर्षे अनुभव किंवा MBBS +09 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 डिसेंबर 2024 रोजी, 28 ते 45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
जनरल/ओबीसी/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2024 (06:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :

पद क्र. 1 ते 6: Click Here
पद क्र. 7: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button