सर जे.जे.समूह रुग्णालये, मुंबई येथे भरती, 7वी ते पदवी उत्तीर्णांना संधी..
GGMCJJH Recruitment 2023 सर जे.जे.समूह रुग्णालये, अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 जून 2023 (10:00 AM ते 05:00 PM) आहे.
रिक्त पदांची संख्या : 07
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) डाटा एन्ट्री ऑपरेटर 05
शैक्षणीक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
2) शिपाई 02
शैक्षणीक पात्रता : 07वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 जून 2023 रोजी 38 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार :
डाटा एन्ट्री ऑपरेटर -10,000/-
शिपाई-6000/-
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
थेट मुलाखत: 20 जून 2023 (10:00 AM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई – 400008