⁠  ⁠

सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई मार्फत या पदासाठी भरती; पदवीधर उमेदवारांना संधी

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

GGMCJJH Recruitment 2024 : सर जे.जे.समूह रुग्णालय, मुंबई अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत दिनांक 08 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 06
रिक्त पदाचे नाव :
डाटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे

परीक्षा फी : फी नाही
पगार : 10,000/-
नोकरी ठिकाण: मुंबई
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दि : 08 ऑक्टोबर 2024 (10:00 AM ते 05:00 PM)
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर जे.जे.समूह रुग्णालये मुंबई-400008

अधिकृत संकेतस्थळ : https://ggmcjjh.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article