⁠
Jobs

GHRDC Goa Bharti : 10वी ते पदवी पाससाठी सुवर्णसंधी.. 370 जागांवर भरती

GHRDC Goa Bharti 2023 गोवा ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे.यासाठीची पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.  मुलाखत दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 370

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मल्टी टास्किंग स्टाफ – 300
शैक्षणिक पात्रता :
दहावी इयत्ता पास

2) ड्रायव्हर – 50
शैक्षणिक पात्रता :
01) दहावी इयत्ता पास 02) LMV/HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.

3) पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी- 20
शैक्षणिक पात्रता :
पदवी पास

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
पगार
मल्टी टास्किंग स्टाफ – 14,000/-
ड्रायव्हर-16000/-
पर्सनल असिस्टंट/ स्टेनो सेक्रेटरी – 20,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखतीचे ठिकाण : Goa Human Resource Development Corporation, Alto – Porvorim Bardez Goa.

अधिकृत संकेतस्थळ : www.ghrdc.goa.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button