GIC Bharti 2024 जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 85
रिक्त पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ऑफिसर स्केल-I)
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी/LLB/ B.E/B.Tech [SC/ST: 55% गुण]
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
पगार – 50,925/- ते 96,765
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.gicre.in
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : येथे क्लीक करा