⁠
Jobs

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 680 जागांवर भरती ; पात्रता 10वी पास, पगार 47,600

GMC Nagpur Bharti 2024 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 30 डिसेंबर 2023 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. GMC Nagpur Recruitment 2024

पदाचे नाव: गट-ड (वर्ग-4)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
पगार – 15000/- ते 47600/- अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते

नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024  30 जानेवारी 2024
परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल
अधिकृत संकेतस्थळ : www.gmcnagpur.org
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button