GMC Solapur Recruitment 2023 : डॉ. वैशंपायन स्मृति शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत आहे.
एकूण जागा : 16
रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ निवासी / Senior Resident
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवार पदव्युत्तर पदवी / DNB परिक्षा उत्तीर्ण असावा.
परीक्षा फी : 250/- रुपये.
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.
अधिकृत संकेतस्थळ : www.vmgmc.edu.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा