⁠  ⁠

गोवा शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Goa Shipyard Limited Recruitment 2024 : गोवा शिपयार्ड लि. मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 02

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) मुख्य महाव्यवस्थापक- 01
शैक्षणिक पात्रता :
01) AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर 02) 23 वर्षे अनुभव.
2) महाव्यवस्थापक – 01
शैक्षणिक पात्रता :
01) AICTE मंजूर संस्थामधून पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी पदवी (BE) / मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) सह मेकॅनिकल/उत्पादन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/नेव्हल मधील स्पेशलायझेशन आर्किटेक्चर 02) 20 वर्षे अनुभव.

परीक्षा फी : 500/- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक – शुल्क नाही]
इतका पगार मिळेल :
मुख्य महाव्यवस्थापक- 1,20,000/- ते 2,80,000/-
महाव्यवस्थापक – 1,00,000/- ते 2,60,000/-

नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.goashipyard.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article