गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज आमंत्रित केले असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. मुलाखत दिनांक २१ व २२ सप्टेंबर २०२२ आहे.
एकूण जागा : १३३
रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक / Assistant Professor
आवश्यक शैक्षणिक पात्रता : UGC/विद्यापीठ आणि शासकीय नियमांनुसार
परीक्षा फी : २००/- रुपये
पगार (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : नाशिक
निवड पद्धती : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक : २१ व २२ सप्टेंबर २०२२
मुलाखतीचे ठिकाण : Society’s Sir Dr. M. S. Gosavi Institute for Entrepreneurship Development, Near B.Y.K. College of Commerce, Prin. T. A. Kulkarni Vidyanagar, Nashik-5.
अधिकृत संकेतस्थळ : www.gesociety.in
भरतीची जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा