Gujarat High Court Recruitment 2023 गुजरात हायकोर्टात मेगा भरती सुरू झाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 पर्यंत आहे.
एकूण रिक्त पदे : 1778
रिक्त पदाचे नाव : सहाय्यक
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
(a) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
(b) इंग्रजी किंवा गुजरातीमध्ये संगणकावर 5000 की डिप्रेशनची टायपिंग गती.
(c) संगणक ऑपरेशनचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे.
(d) इंग्रजी, गुजराती आणि हिंदीचे पुरेसे ज्ञान.
वयोमर्यादा : 19/05/2023 रोजी या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट दिली जाईल.
किती पगार मिळेल?
पदांवर नियुक्ती झाल्यानंतर, उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल.
परीक्षा फी :
UR- Rs. 1000/-
Other Category- Rs. 500/-
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि टायपिंग चाचणीद्वारे केली जाईल. त्याअंतर्गत प्राथमिक परीक्षा 25 जून रोजी तर मुख्य परीक्षा ऑगस्ट महिन्यात होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : गुजरात
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : gujarathighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा