HAL Bharti 2023 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात काढली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 647
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस 186
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात पदवी
2) डिप्लोमा अप्रेंटिस 111
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात डिप्लोमा.
3) ITI अप्रेंटिस 350
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
पदवीधर अप्रेंटिस – Rs.9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – Rs.8000/-
ITI अप्रेंटिस- Rs.8000/-
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Online नोंदणी: