⁠  ⁠

नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.मध्ये 324 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा..

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

HAL Nashik Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) नाशिक येथे भरती निघाली असून यासाठीची नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
एकूण : 324 पदे

रिक्त पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
पदांचा तपशील :
2 वर्ष कालावधी ITI ट्रेड्स
1) फिटर – 138
2) टूल आणि डाय मेकर (जिग आणि फिक्स्चर) – 5
3) टूल अँड डाय मेकर (डाय अँड मोल्ड) – 5
4) टर्नर – 20
4) मशिनिस्ट – 17
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) – 7
6) इलेक्ट्रिशियन – 27
7) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 8
8) ड्राफ्ट्समन (यांत्रिक) – 5
9) मेकॅनिक (मोटार वाहन) – 6
10) रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक- 6
11) चित्रकार (सामान्य) – 7

1 वर्ष कालावधी ITI ट्रेड
12) सुतार- 6
13) शीट मेटल वर्कर – 4
14) संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) – 50
15) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 10
16) लघुलेखक (इंग्रजी) – 3

शैक्षणीक पात्रता : अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी NCVT/SCVT संस्थेद्वारे मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण केलेले असावे.
निवड झाल्यावर मानधन इतके मिळेल?
HAL च्या या भरतीद्वारे, 2 वर्षांच्या ITI ट्रेडसाठी निवडलेल्या उमेदवारांना मासिक 8050 रुपये आणि 1 वर्ष कालावधीच्या ITI ट्रेडसाठी निवडलेल्या उमेदवारांना 7700 रुपये मासिक स्टायपेंड मिळेल.

परीक्षा फी : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024
अधिकृत संकेतस्थळ : hal-india.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article