---Advertisement---

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. नाशिक येथे 455 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

HAL Recruitment 2022 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) नाशिक येथे मोठी भरती निघाली आहे. आयटीआय ट्रेड अप्रेंटिस यासाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : ४५५

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) फिटर 186
2) टर्नर 28
3) मशिनिस्ट 26
4) कारपेंटर 04
5) मशिनिस्ट (ग्राइंडर) 10
6) इलेक्ट्रिशियन 66
7) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 06
8) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 08
9) पेंटर (जनरल) 07
10) शीट मेटल वर्कर 04
11) मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 04
12 COPA 88
13) वेल्डर (G & E) 08
14) स्टेनोग्राफर (इंग्रजी) 06
15) Ref. & AC मेकॅनिक 04

शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 

परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण : नाशिक

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.hal-india.co.in

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन नोंदणी (Online Registration) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now