⁠  ⁠

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदाच्या 324 जागांवर भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

HAL Recruitment 2024 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. मुलाखत: 20 ते 24 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 324

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस – 89
शैक्षणिक पात्रता
: संबंधित विषयात पदवी
2) डिप्लोमा अप्रेंटिस – 35
शैक्षणिक पात्रता :
संबंधित विषयात डिप्लोमा.
3) ITI अप्रेंटिस -200
शैक्षणिक पात्रता :
संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: हैदराबाद
मुलाखत: 20 ते 24 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण: Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042.

अधिकृत संकेतस्थळ : https://hal-india.co.in
जाहिरात पाहण्यासाठी
:
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस: पाहा
ITI अप्रेंटिस: पाहा 

    Share This Article