एकूण जागा : ०४
पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता :
१) सुरक्षा अधिकारी/ Security Officer – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) लष्कर, निमलष्करी दलातील ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर अथवा पोलीस दलातील निरीक्षक या पदावर काम केल्याचा ५ वर्षाचा अनुभव. ०३) ५ वर्षे मिलीटरीतील सेकंड लेफ्टनंट अथवा मेजर पदाचा अनुभवास प्राधान्य.
२) योग प्रशिक्षक/ Yoga Prashikshak -०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) २ वर्षाचा अनुभव
३) मदतनीस/ Helper -०१
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७ वी पास ०२) योगा प्रशिक्षणाचे जुजबी ज्ञान आवश्यक
४) उप-जनसंपर्क अधिकारी/ Deputy Public Relation Officer – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी. ०२) ५ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा : १२ फेब्रुवारी २०२१ रोजी, ३८ ते ६५ वर्षे [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : परीक्षा फी नाही.
वेतन (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2021
अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
सविस्तर जाहिरात : पाहा
ऑनलाईन अर्जासाठी : येथे क्लिक करा