---Advertisement---

HCL मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

HCL Recruitment 2023 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे.

एकूण जागा : ५४

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मायनिंग मेट / Mining Mate २१
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०२ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव.

२) ब्लास्टर / Blaster २२
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०५ वर्षांचा अनुभव.

३) WED ‘ B’ ०९
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील ०१ वर्षाचा अनुभव किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०१ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०६ वर्षांचा अनुभव.

४) WED ‘C ०२
शैक्षणिक पात्रता :
डिप्लोमा किंवा पदवीधर (बीए / बी.एससी / बी.कॉम / बीबीए) सह ०६ वर्षे अनुभव किंवा इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०३ वर्षांचा अनुभव. किंवा इयत्ता १० वी परीक्षा उत्तीर्ण, संबंधित क्षेत्रात ०४ वर्षांचा अनुभव.

वयाची अट : ०१ डिसेंबर २०२२ रोजी ४० वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ५००/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
पगार (Pay Scale) :
मायनिंग मेट / Mining Mate – 18480 – 3% – Rs.45400
ब्लास्टर / Blaster – 18180 – 3% – Rs. 37310
WED ‘ B’ – 18180 – 3% – Rs. 37310
WED ‘C – 18080 – 3% – Rs. 35960)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जानेवारी २०२३
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now