HDFC Bank Recruitment 2025 : पदवीधर उमेदवारांना HDFC बँकेत नोकरीची मोठी संधी चालून आलीय. HDFC बँकेने काही रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : पद संख्या नमूद नाही.
रिक्त पदाचे नाव : रिलेशनशिप मॅनेजर (Assistant Manager/Deputy Manager/ Manager/Senior Manager)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) 1-10 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 फेब्रुवारी 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : 479/-
पॅकेज : HDFC बँकेने अनुभवाच्या आधारे INR 3,00,000/- ते INR 12,00,000/- पर्यंत वेतनमान मंजूर केले
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
परीक्षा: मार्च 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.hdfcbank.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा