High Court Of Delhi Bharti 2023 : दिल्ली उच्च न्यायालयात नोकरी मिळण्याची संधी आहे. दिल्ली उच्च न्यायालयात (High Court Of Delhi) विविध पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.
एकूण जागा : १२७
रिक्त जागा तपशील :
वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक: जनरल- 11, EWS-10, OBC NCL-23, SC-9, ST-7, एकूण- 60
वैयक्तिक सहाय्यक: जनरल-29, EWS-6, OBC NCL-17, SC-10, ST-5, एकूण- 67
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक / Senior Personal Assistant 60
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 02) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.
2) वैयक्तिक सहाय्यक / Personal Assistant 67
शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 02) टायपिंगचा वेग संगणकावर प्रति मिनिट 40 शब्दांपेक्षा कमी नसावे.
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 1000/- रुपये [SC/ST/PWD – 800/- रुपये]
वेतन : नियमानुसार.
निवड कशी होईल
दिल्ली उच्च न्यायालयात वैयक्तिक आणि वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदासाठी निवड चार टप्प्यातील चाचणीनंतर केली जाईल. तपशीलांसाठी सूचना पहा.
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पद्धत : ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू – 6 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख -31 मार्च 2023
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023
फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख – 3 एप्रिल 2023
परीक्षेची तारीख – अजून जाहीर केलेली नाही.
अधिकृत संकेतस्थळ : www.delhihighcourt.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
पद क्रमांक | ऑनलाईन अर्ज |
1 | येथे क्लिक करा |
2 | येथे क्लिक करा |