⁠
Jobs

हिंदुस्तान कॉपर लि. मार्फत विविध पदांच्या 103 जागांसाठी भरती

Hindustan Copper Limited Recruitment 2025 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. Hindustan Copper Limited Bharti 2025
एकूण रिक्त जागा : 103

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) चार्जमन (इलेक्ट्रिकल) 24
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव + खाणकाम प्रतिष्ठानांना व्यापणारे वैध पर्यवेक्षी प्रमाणपत्र. किंवा ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव (ii) योग्य सरकारने जारी केलेल्या खाण प्रतिष्ठानांना समाविष्ट करणारे सक्षमतेचे पर्यवेक्षी प्रमाणपत्र.
2) इलेक्ट्रिशियन ‘A’ 36
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI (Electrical) + 04 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +07 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
3) इलेक्ट्रिशियन ‘B’ 36
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे अनुभव (ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
4) WED ‘B’ 07
शैक्षणिक पात्रता :
(i) डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा BA/B.Sc./B. Com/BBA + 01 वर्ष अनुभव किंवा अप्रेंटिस + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 06 वर्षे अनुभव (ii) वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी//EWS: ₹500/- [SC/ST:फी नाही]
इतका पगार मिळेल:
चार्जमन (इलेक्ट्रिकल) – 28,740/- ते 72,110/-
इलेक्ट्रिशियन ‘A’ – 28,430/- ते 59,700/-
इलेक्ट्रिशियन ‘B’ – 28,280/- 57,640/-
WED ‘B’ -28,280/- 57,640/-

नोकरी ठिकाण: राजस्थान
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button