---Advertisement---

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड 290 जागांसाठी भरती, 10वी पास अर्ज करू शकतात..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Hindustan Copper Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी ची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : २९०

---Advertisement---

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

रिक्त पदांचा तपशील

1) मेट (माइन्स) 60
2) ब्लास्टर (माइन्स) 100
3) मेकॅनिक डिझेल 10
4) फिटर 30
5) टर्नर 05
6) वेल्डर (G &E) 25
7) इलेक्ट्रिशियन 40
8) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 02
10) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 03
11) COPA 02
12) सर्व्हेअर 05
13) Reff & AC 02

शैक्षणिक पात्रता:
मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10वी उत्तीर्ण
उर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

नोकरी ठिकाण: राजस्थान
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.hindustancopper.com
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now