हिंगोली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2026 आहे. Hingoli Police Patil Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 332
पदाचे नाव & तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | उपविभाग | पद संख्या |
| 1 | पोलीस पाटील | हिंगोली | 134 |
| बसमत | 113 | ||
| कळमनुरी | 85 | ||
| Total | 332 |
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 26 जानेवारी 2026 रोजी 25 ते 45 वर्षे.
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.:₹800/-]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: हिंगोली जिल्हा
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2026
कागदपत्र तपासणी आणि मुलाखत: 12 & 13 फेब्रुवारी 2026







