मुंबई आयकर विभागात विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. Income Tax Mumbai Recruitment 2026
एकूण रिक्त जागा : 97
रिक्त पदाचे नाव व पदसंख्या
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टेनोग्राफर ग्रेड II | 12 |
| 2 | टॅक्स असिस्टंट (TA) | 47 |
| 3 | मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) | 38 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता.
क्रीडा पात्रता: राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ /खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू/राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू (सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [05 वर्षे सूट, SC/ST: 10 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹200/-
इतका पगार मिळेल?
स्टेनोग्राफर ग्रेड II – 25,500/- ते 81,100/-
टॅक्स असिस्टंट (TA) – 25,500/- ते 81,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 18,000/- ते 56,900/-
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन









