---Advertisement---

HLL लाईफकेअर लि. मध्ये विविध पदांच्या 450 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

HLL Lifecare Limited Recruitment 2025 : HLL लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ईमेलद्वारे अर्ज पाठवावा लागेल. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. मुलाखत दिनांक 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025 आहे
एकूण रिक्त जागा : 450

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 150 पदे
शैक्षणीक पात्रता
: डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव
2) डायलिसिस टेक्निशियन – 300पदे
शैक्षणीक पात्रता :
डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल :
सिनियर डायलिसिस टेक्निशियन – 26,082/- ते 53,096/-
डायलिसिस टेक्निशियन- 21,425/- ते 35,397/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत : ओनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): [email protected]
मुलाखत दिनांक : 21, 22, 23, 24, 25, & 26 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 28 फेब्रुवारी 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://www.lifecarehll.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Leave a Comment