HLL Lifecare Recruitment 2024 : HLL लाईफकेअर लिमिटेड मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन / इमेलद्वारे अर्ज पाठवावा लागणार आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email) 07 सप्टेंबर 2024 आहे. तर थेट मुलाखतीची तारीख 04 & 05 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 1121 +जागा
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर डायलिसिस टेक्निशियन 357
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 08 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 06 वर्षे अनुभव
2) डायलिसिस टेक्निशियन 282
शैक्षणिक पात्रता : मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 07 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 05 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 02 वर्ष अनुभव
3) ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन 264
शैक्षणिक पात्रता : मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स + 04 वर्षे अनुभव किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology)+ 01 वर्षे अनुभव
4) असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन 218
शैक्षणिक पात्रता : मेडिकल डायलिसिस टेक्नोलॉजी कोर्स किंवा डिप्लोमा/B.Sc (Medical Dialysis Technology / Renal Dialysis Technology) + 01 वर्ष अनुभव
5) नेफ्रोलॉजिस्ट —
शैक्षणिक पात्रता : (i) DM/ DNB/MD (Nephrology) (ii) 06 महिने अनुभव
6) वैद्यकीय अधिकारी —
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) 06 महिने अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 37 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
इतका पगार मिळेल:
सिनियर डायलिसिस टेक्निशियन -14,000/-ते 53,096/-
डायलिसिस टेक्निशियन -11,500/-ते 35,397/-
ज्युनियर डायलिसिस टेक्निशियन – 10,000/- ते 29,808/-
असिस्टंट डायलिसिस टेक्निशियन -8500/- ते 24,219
नेफ्रोलॉजिस्ट –
वैद्यकीय अधिकारी –
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेलद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Email): [email protected]
थेट मुलाखत: 04 & 05 सप्टेंबर 2024
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख (Email): 07 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://www.lifecarehll.com/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज (Application Form)डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लीक करा