⁠
Jobs

हिंदुस्तान पेट्रोलियम, मुंबई विविध पदांची भरती ; 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात..

HPCL Recruitment 2023 हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 60

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन 30
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (केमिस्ट्री) किंवा समतुल्य. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

2) असिस्टंट बॉयलर टेक्निशियन 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण किंवा ITI (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र

3) असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर 18
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेज कडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60% गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना

4) असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 05
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 590/-+GST [SC/ST/PwBD: फी नाही]
नोकरी ठिकाण: मुंबई

निवड प्रक्रिया :
संगणक आधारित चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य चाचणी
पगार : 27500/- ते 1,00,000/-

अर्ज पद्धत : Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
25 फेब्रुवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :  www.hindustanpetroleum.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button