HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे. अ
एकूण रिक्त जागा : 372
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एक्झिक्युटिव असिस्टंट 10
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
2) ज्युनियर एक्झिक्युटिव 84
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Mechanical) किंवा (B. Sc. Chemistry)
3) इंजिनिअर 175
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Civil/Chemical)
4) CA 24
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) CA
5) ऑफिसर (HR) 06
शैक्षणिक पात्रता : PG पदवी (HR/Personnel Management / Industrial Relations /Psychology) किंवा MBA (HR /Personnel Management)
6) ऑफिसर (Industrial Engineering) 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/
Instrumentation/ Chemical/ Civil)
7) असिस्टंट ऑफिसर/ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता : (i) हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी (iii) 3/6 वर्षे अनुभव
8) लॉ ऑफिसर 03
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
9) सेफ्टी ऑफिसर 05
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Chemical/ Civil) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी (iii) 02 वर्षे अनुभव
10) सिनियर ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Electrical/ Instrumentation/ Civil) (iii) 03 वर्षे अनुभव
11) सिनियर ऑफिसर (Sales) 25
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 02 वर्षे अनुभव
12) सिनियर ऑफिसर/असिस्टंट मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 2/5 वर्षे अनुभव
13) चीफ मॅनेजर /DGM 02
शैक्षणिक पात्रता : (i) MBA/ PGDM (ii) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Instrumentation/ Chemical/Civil) (iii) 14/17 वर्षे अनुभव
14) मॅनेजर 04
शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग पदवी (Chemical/ Polymer /Plastics/Mechanical /Civil/Instrumentation/ Electrical/ Chemical/ Polymer/Plastics) (ii) 09 वर्षे अनुभव
15) डेप्युटी जनरल मॅनेजर 03
शैक्षणिक पात्रता : i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA (Sales / Marketing / Operations) + कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 18 वर्षे अनुभव
16) जनरल मॅनेजर 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Civil / Instrumentation / Electrical / Chemical / Polymer / Plastics) (ii) 21 वर्षे अनुभव
17) IS ऑफिसर 10
शैक्षणिक पात्रता : (i) B.Tech. (Computer Science/ IT) किंवा डेटा सायन्स पदव्युत्तर पदवी/MCA (ii) 02 वर्षे अनुभव
18 IS सिक्योरिटी ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदवी Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications Engineering/ Information Security किंवा MCA (ii) 12 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 48 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 6): 30 जून 2025
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.7 ते 18): 15 जुलै 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : /jobs.hpcl.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा