भारतीय हवाई दलात नवीन 284 जागांसाठी भरती ; 12वी/पदवी पास उमेदवारांना नोकरीची संधी..

Published On: मे 31, 2025
Follow Us

Indian Air Force AFCAT 2025 : भारतीय हवाई दलामार्फत नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 02 जून 2025 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2025 (11:30 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 284

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
कमीशंड ऑफिसर
AFCAT एंट्री :

फ्लाइंग- 03
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -156
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) -125
शैक्षणिक पात्रता : 6
0% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)

NCC स्पेशल एंट्री
फ्लाइंग –

शैक्षणिक पात्रता :NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 जुलै 2026 रोजी, 20 ते 26 वर्षे
फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे
परीक्षा फी :
AFCAT एंट्री: ₹550/- +GST
NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
पगार : 56100/- ते 1,77,500/-

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
01 जुलै 2025 (11:30 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : afcat.cdac.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now