हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड ( Hindustan Urvarak & Rasayan Limited, HURL) येथे विविध पदांसाठी भरती सुरू झाली आहे. तर इच्छुकांनी संकेतस्थळामार्फत ऑनलाईन स्वरूपात लवकरात लवकर अर्ज करावा.
एकूण पदे- १५९
पदाचे नाव :
१) वाइस प्रेसीडेंट- 06 पोस्ट
२) चीफ मॅनेजर- 18 पोस्ट
३) मॅनेजर- 29 पोस्ट
४) असिस्टेंट मॅनेजर- 42 पोस्ट
५) असिस्टेंट मॅनेजर- 42 पोस्ट
६) इंजिनीअर- 23 पोस्ट
७) मार्केटिंग ऑफिसर- 31 पोस्ट.
शैक्षणिक पात्रता :
B.Sc (Agriculture), M.Sc, B.E, B.Tech, C.A, CMA, PGDBM, MBA, Ph.D.
वयोमर्यादा – ३० ते ५० वर्षापर्यंत
परीक्षा फी : परीक्षा फी नाही
अर्ज पद्धती : Online
अर्ज करण्याची अंतिम दिनांक- 10 मार्च, 2021
अधिकृत वेबसाइट – https://hurl.net.in/
जाहिरात Notification पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा