---Advertisement---

HURL Recruitment : हिंदुस्थान उर्वरक & रसायन लि.मध्ये 390 रिक्त पदांची भरती

By Chetan Patil

Published On:

hurl recruitment
---Advertisement---

HURL Recruitment 2022 : हिंदुस्थान उर्वरक & रसायन लिमिटेड मध्ये 390 जागांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज कारण्याची शेवटची तारीख 26 मे 2022   03 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

नॉन एक्झिक्युटिव
1) ज्युनियर इंजिनिअर असिस्टंट 132
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) किंवा 40% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

2) इंजिनिअर असिस्टंट 198
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) किंवा 40% गुणांसह केमिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव

3) ज्युनियर स्टोअर असिस्टंट 03
शैक्षणिक पात्रता : i) 40% गुणांसह B.A./B.SC./B.Com. (ii) 05 वर्षे अनुभव

4) स्टोअर असिस्टंट 09
शैक्षणिक पात्रता : i) 40% गुणांसह B.A./B.SC./B.Com. (ii) 10/15 वर्षे अनुभव

5) ज्युनियर लॅब असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 05 वर्षे अनुभव

6) लॅब असिस्टंट 18
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) (ii) 05/10 वर्षे अनुभव

7) ज्युनियर क्वालिटी असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (PCM) किंवा 40% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव

8) क्वालिटी असिस्टंट 06
शैक्षणिक पात्रता : (i) 40% गुणांसह B.Sc (PCM) किंवा 40% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी,

पद क्र.1: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4: 35/40 वर्षांपर्यंत
पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2022   03 जुलै 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://hurl.net.in/

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now