⁠  ⁠

भारतीय हवाई दलात ‘लिपिक’सह विविध पदांसाठी जम्बो भरती सुरु

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IAF Group C Recruitment 2024 : भारतीय हवाई दलात विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 182

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 157
शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) हिंदी टायपिस्ट – 18
शैक्षणिक पात्रता:
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
3) सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर – 07
शैक्षणिक पात्रता:
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड व हलके वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : https://indianairforce.nic.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यसाठी : येथे क्लीक करा

Share This Article