---Advertisement---

IARI भारतीय कृषी संशोधन संस्थेत ४६२ जागांसाठी भरती, पदवीधरांसाठी मोठी संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IARI ICAR Recruitment 2022 : भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये बंपर भरती होणार आहे. सहाय्यकांची भरती भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि तिच्या संस्थांमध्ये केली जाईल. एकूण 462 रिक्त पदांसाठी भरती केली जाणार असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट- iari.res.in वर जाऊन अर्ज करू शकतो.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जून २०२२ आहे.

एकूण जागा : ४६२

---Advertisement---

पदाचे नाव आणि पदसंख्या :

सहाय्यक (ICAR संस्था) – ३९१ पदे
सहाय्यक (ICAR HQ) – ७१ पदे

शैक्षणिक पात्रता :

कोणत्याही विषयातील पदवी (60% गुण) असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा- किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे

निवड पद्धती : उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.

पगार : सहाय्यक पदासाठी निवड झाल्यानंतर, तुम्हाला दरमहा 35400 रुपये पगार मिळेल. तर आयसीएआरच्या मुख्यालयात निवड झाल्यानंतर, दरमहा 44900 रुपये पगार मिळेल.

अधिकृत संकेतस्थळ : iari.res.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now