IB Recruitment 2022 : इंटेलिजेंस ब्यूरो (Intelligence Bureau) मध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२२ आहे. IB Bharti 2022
ऑनलाइन अर्ज कालावधी : 05 नोव्हेंबर 2022 - 25 नोव्हेंबर 2022
एकूण जागा : १६७१
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी / Security Assistant/Executive (SA/Exe) १५२१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य ०२) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान
२) मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य) / Multi-Tasking Staff/General (MTS/Gen) १५०
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक (दहावी पास) किंवा समतुल्य ०२) नमूद केलेल्या स्थानिक भाषा/बोलीपैकी कोणत्याही एका भाषेचे ज्ञान ०३) इंटेलिजन्स कामाचा फील्ड अनुभव
वयाची अट : २५ नोव्हेंबर २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : ४५०/- रुपये.
पगार :
सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी: रु. 21700-69100 (स्तर 3)
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य: रु. 18000-56900 (स्तर 1)
ऑनलाइन अर्ज कालावधी : 05 नोव्हेंबर 2022 – 25 नोव्हेंबर 2022
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.mha.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा