---Advertisement---

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे ‘या’ पदांसाठी भरती ; 81000 पगार मिळेल

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

IBM Nagpur Bharti 2023 : भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे काही रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 मार्च 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : ०२

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक / Laboratory Assistant
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून विज्ञान विषयात बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून खनिज अभियांत्रिकी किंवा केमिकल अभियांत्रिकी किंवा यांत्रिक अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा सह विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02) 02 वर्षे अनुभव

वयाची अट : 24 मार्च 2023 रोजी 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : 21,700/- रुपये ते 81,100/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 24 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
The Controller of Mines (P&Cl. 2nd Floor. Indian Bureau of Mines. Indira Bhavan. Civil Lines. Nagpur – 440001

अधिकृत संकेतस्थळ : www.ibm.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now