⁠  ⁠

नागपूरच्या भारतीय खाण ब्युरोत ‘या’ पदांवर भरती ; तब्बल 2 लाखापेक्षा जास्त पगार मिळेल

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

IBM Nagpur Bharti 2023 भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज करावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 29 सप्टेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 04

रिक्त पदाचे नाव : अधीक्षक खाण भूवैज्ञानिक
शैक्षणीक पात्रता : 01) कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून उपयोजित भूविज्ञान किंवा भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी 02) 12 वर्षे अनुभव.
वयाची अट : 56 वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 1,23,100/- रुपये ते 2,15,900/- पर्यंतचा पगार मिळेल

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 29 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Controller of Mines [P&C), 2nd Floor, Indian Bureau of Mines, Indira Bhawan, Civil Lines, Nagpur – 440001.

अधिकृत संकेतस्थळ : www.ibm.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article