---Advertisement---

भारतीय खाण ब्युरो नागपूर येथे 12वी पाससाठी नोकरीची संधी, वेतन 1 लाखाहुन अधिक

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

भारतीय खाण ब्युरो (IBM Nagpur) नागपूर येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (IBM Nagpur Recruitment 2022)जारी करण्यात आलेली आहे. प्रधान खाजगी सचिव या पदांच्या ०१ जागेसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे.

एकूण जागा : ०१

---Advertisement---

पदाचे नाव : प्रधान खाजगी सचिव

शैक्षणिक पात्रता : १) मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वि उत्तीर्ण २) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २४ जून २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Controller of Mines (P&C), 2nd Floor. Indian Bureau of Mines, Indira Bhavan Civil Lines. Nagpur – 440001.
अधिकृत संकेतस्थळ : www.ibm.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now